Goel Prakashan
Corporate Utkrushtata | कॉर्पोरेट उत्कृष्टता
Regular price
Rs. 290.00
Sale price
Rs. 325.00
Free Shipping
व्यवस्थापन विषयावरील सर्वाधिक खपाचे अभिजात पुस्तक
'कॉर्पोरेट उत्कृष्टता' या पुस्तकाकडे संचालक मंडळींच्या बोर्डरूम्स, व्यवस्थापन शाळा तसेच निजण्यापूर्वीच्या वाचनासाठी एक अत्यावश्यक ग्रंथ म्हणून पाहिले जात आहे. सर्वाधिक खपाच्या या मूलगामी ग्रंथामध्ये यशस्वी बिझनेस कसा चालवावा याबाबतच्या आठ मूलभूत तत्त्वांची पुन्हा नव्याने ओळख करून दिली आहे. स्पर्धेमध्ये पुढे राहण्यासाठी हे एक उपयुक्त पुस्तक आहे.
'व्यवस्थापन विषयावरील अत्यंत दुर्मीळ ग्रंथ' • न्यूयॉर्क वॉल स्ट्रीट जरनल
'जे वाचणे आवश्यकच आहे असे...'- इंटरनॅशनल मॅनेजमेंट मॅगेझिन
टॉम पीटर्स, 'बिझनेसचा महागुरू' (द इकॉनॉमिस्ट) हे एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या बेस्ट सेलर ग्रंथाचे कर्ता आहेत. 'A Passion for Excellence and Thriving on Chaos' हा सर्वाधिक खपाचा ग्रंथदेखील त्यांच्याच नावावर जमा आहे. लॉस एंजल्स टाईम्स ने The father of the post modern corporation' असे बिरुद लावून त्यांचा गौरव केला आहे. Tom Peters Company ते अध्यक्ष आहेत.
रॉबर्ट एच. वॉटरमन् ज्युनियर हे सर्वाधिक खपाच्या 'The Renewal Factor, Adhocracy' आणि 'What America Does Right' या ग्रंथांचे कर्ता आहेत. तसेच
The Waterman Group Inc. या संस्थेचे ते संचालक आहेत. केवळ भारतीय उपखंडामध्ये विक्रीकरिता वैध आवृत्ती.
अन्यत्र कुठेही निर्यात नाही.