Goel Prakashan
Paisa Paisa Paisa
Regular price
Rs. 299.00
Free Shipping
पैसा' हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय.
अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांइतकेच महत्त्व पैसा या घटकाला आल्याचे जाणवते.
कारण, पैसा हे व्यवहार-विनिमयाचे महत्त्वाचे साधन आहे.
म्हणूनच, त्याचे महत्त्व सार्वकालिक असे आहे. या पार्श्वभूमीवर, पैसा या घटकाबाबतची समग्र माहिती, त्यामागचे शास्त्रीय घटक या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर उलगडतील. जेणेकरून विशिष्ट प्रेरणेद्वारे यशोशिखर गाठण्यासाठी पैसा या घटकाचे अनन्यसाधारण महत्त्व वाचकांच्या ध्यानात येईल.
त्यातून ते जीवनध्येयाप्रत पोहोचतील. या सर्व दृष्टींनी वाचनीय असे हे पुस्तक